Akshay Chandrakant Ghodke

https://s3-ap-southeast-1.amazonaws.com/localcircles-s/img/localcircles_b_logo.jpg 0 000
महोद्य,
मी अक्षय चंद्रकांत घोडके राहणार १०९, सुमन निवास संघर्ष चौक सावेडी तलाठी आॕफीसमांगे सावेडीगांव अहमदनगर मी दिनांक २६/०७/२०१२ मध्ये विझार्ड काॕमप्युटर, प्रोफेसर चौक सावेडी अहमदनगर या संस्थेतून MSCIT कोर्स पूर्ण करुन ९१% उत्तीर्ण झालो. मला MSCIT चे सर्टिफिकेटही मिळाले. परंतु MSCIT आॕनलाईन फाॕर्म भरताना स्पेलिंग चुकले असल्यामुळे सदरील MSCIT सर्टिफिकेटवर GHODKE AKSHAY CHANDRANTA हे चूकीचे स्पेलिंगचे MSCIT सर्टिफिकेट मला प्राप्त झाले. पंरतु सदरील सर्टिफिकेट नांव चुकले असल्यामुळे मला त्या सर्टिफिकेटचा शैक्षणिक कामात उपयोग करता येत नाही. सदरील MSCIT सर्टिफिकेटवर GHODKE AKSHAY CHANDRAKANT हे नांव करण्यासाठी मी दिनांक १६/०१/२०१९ रोजी "The Secretary, Maharashtra State Board of Technical Education, 4th Floor, Government Polytechnic Building, 49, Kherwadi, Aliyawar Jumg Marg, Bandra (E), Mumbai-400051' या कार्यालयात दंड रक्कम रुपये ६००/- डिमांड ड्राफ्ट (१० वी व १२ वी गुणपत्रक व प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॕनकार्ड, ड्राव्हिगं लायसन, रेशनकार्ड व MSCIT हाॕल टिकिट इत्यादी) साक्षांकित झेराॕक्स प्रत कागदपत्रे नांव दुरुस्ती अर्जासोबत जोडून कार्यालयास पोष्टाद्वारे पाठवले. परंतु सदरील कार्यालयाने मला सदरी मी केलेला नांव दुरुस्तीचा अर्ज पुन्हा मला पोस्टाने पाठवून दिला. सदरील नांव दुरुस्ती होणार नाही. ते आमच्या कायद्यात बसत नाही. तरी कृपया करुन सदरील कार्यालयातील नांव दुरुस्तीच्या कायद्यात सुधारणा करण्यात यावी. माझे MSCIT सर्टिफिकेट वरील नांव दुरुस्ती लवकरात लवकर करुन देण्यात यावे.
तरी कृपया करून मी एक सुशिक्षित मागासवर्गीय बेरोजगार विद्यार्थी असून, सदरील MSCIT कोर्स पुन्हा फी भरुन करणे शक्य नाही. तरी 'The Secretary, Maharashtra State Board of Technical Education, 4th Floor, Government Polytechnic Building, 49, Kherwadi, Aliyawar Jung Marg, Bandra (E) Mumbai व MKCL Office यांनी आपल्या कायद्यात दुरुस्ती करुन. माझ्या सर्व कागदपत्रे पडताळणी करुन. माझे MSCIT सर्टिफिकेटवरील चुकलेले नांव दुरुस्ती करुन देण्यात यावी ही नम्र विनंती.
आभारी आहे.
5.00 / 5 1 Reviews
Maharashtra State Board of Technical Education, Mumbai,2nd Floor, Govt.Polytechnic Building, 49, Kherwadi Rd, Sub-region, Sadguru Colony, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051, India
5.001
5.00
आभारी आहे

Related Ratings

Shri Gajanan Chandrakant Kirtikar (Member of Parliament - MP Mumbai-North-West)
1.67 / 5 5 Reviews
Mumbai-North-West, India
Share To
Enter your email and mobile number and we will send you the instructions

Note - The email can sometime gets delivered to the spam folder, so the instruction will be send to your mobile as well

All My Circles
Invite to
(Maximum 500 email ids allowed.)